Blog
Dear Cricket Family,
I trust this letter finds you wrapped in the echoes of the recent ICC Men’s Cricket World Cup 2023 final—an event that unfolded like a mesmerizing symphony of emotions, leaving an indelible mark on the canvas of our shared cricketing passion. Read More
Sameer Gudhate
637 views
२०२३ ची विश्वचषक स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. टी-२० क्रिकेट आणि फ्रँचाइज क्रिकेटचं प्रस्थ कितीही बोकाळलं तरी एकदिवसीय क्à Read More
कौस्तुभ चाटे
556 views
हैदराबादने आपल्याला अनेक अप्रतिम क्रिकेटपटू दिले आहेत. गेल्या ५०-६० वर्षातील खेळाडूंवर नजर टाकली तर अबिद अली, अब्बास अली बेग, एम एल जयसिम्हा, ठRead More
कौस्तुभ चाटे
526 views
भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना - या वाक्यातच बरंच काही साठलेलं आहे. या दोन देशांमध्ये क्रिकेटच्या मैदानावर असलेली खुन्नस आपण कायमच अनुà Read More
कौस्तुभ चाटे
548 views
२०२३ चा क्रिकेट विश्वचषक अवघ्या एक महिन्यावर आला असताना मागच्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निठRead More
कौस्तुभ चाटे
551 views
विश्वचषक स्पर्धेचं वर्ष आहे. आपला संघ जोरदार तयारी करतो आहे. वेगवेगळ्या स्पर्धा, इतर काही देशांशी द्विपक्षीय मालिका सुरु आहेत. कधी भारतात तर कà Read More
कौस्तुभ चाटे
547 views
बहुचर्चित आशिया कप क्रिकेट स्पर्धा आता केवळ २ दिवसांवर आली आहे. खरे तर आशिया मधील ही मोठी स्पर्धा म्हटली गेली पाहिजे. आज भारतीय उपखंडातील बहुतà Read More
कौस्तुभ चाटे
971 views
२७ ऑगस्ट १९०८, बरोबर ११५ वर्षांपूर्वी त्या फलंदाजाचा जन्म झाला. वयाच्या २१ व्या वर्षी, १९२८ मध्ये तो आपला पहिला कसोटी सामना खेळला. त्या सामन्ठRead More
कौस्तुभ चाटे
604 views
Hey there, cricket aficionados and leadership enthusiasts! Guess what? Today isn't just any day – it's the birthday of the cricket legend himself, Don Bradman!
So, let's celebrate in style by delving into the exciting world of cricket, where we're not just talking about runs and overs, but also uncovering some cool lea Read More
Sameer Gudhate
513 views
भारत ही फिरकी गोलंदाजांची खाण समजली जात असे. अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून भारतीय फिरकीने क्रिकेटजगतात आपले स्थान मिळवले. विनू मंकड, सुभाष ग Read More
कौस्तुभ चाटे
858 views
मागच्या आठवड्यात वेस्टइंडीज आणि भारत यामधील तिसरा टी-२० सामना गयानामधील प्रॉव्हिडन्स येथे खेळला गेला. हा सामना भारताने सहज जिंकला, आणि मालिकà Read More
कौस्तुभ चाटे
621 views
आपला क्रिकेट संघ अक्षरशः कोलूला जुंपल्यासारखा क्रिकेट खेळतो. वेस्टइंडीजचा दौरा आटोपला की आता ३ टी-२० सामने खेळण्यासाठी आपण आयर्लंडला जाऊ. १८- Read More
कौस्तुभ चाटे
501 views
२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेला आता खरं तर दोन महिन्यांपेक्षाही कमी काळ आहे. ५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या मैदानावर विश्वचषकाचा पहिला सामना खेळला ज Read More
कौस्तुभ चाटे
916 views
तो इंग्लिश संघात येऊन जेमतेम एक वर्षच झालं होतं. क्रिकेटचं बाळकडू अगदी लहानपणापासून मिळालेलं. २००७ साली पहिल्या वाहिल्या टी-२० विश्वचषकात स्à Read More
कौस्तुभ चाटे
538 views
दिवस होता ३१ ऑगस्ट १९६८, स्थळ स्वानसी (इंग्लंड). इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅमशायर विरुद्ध ग्लॅमॉर्गन सामना सुरु होता. फलंदाजी कर Read More
कौस्तुभ चाटे
477 views
अमेरिका आणि क्रिकेट हे नातं काहीसं वेगळं आहे. क्रिकेट हा खेळ अमेरिकेत खूप आधी आला, अगदी १९व्या शतकात. अर्थातच इंग्लंडमधून अमेरिकेत गेलेल्या रठRead More
कौस्तुभ चाटे
548 views
एक दहा-अकरा वर्षांचा लहान मुलगा एकट्याच्या हिमतीवर खूप लांबून ट्रेनचा प्रवास करून मुंबईत येतो. अशा शहरात जिथे त्याचं कोणीही नाही. ना कोणी नातॠRead More
कौस्तुभ चाटे
584 views
क्रिकेट आणि ऑलिंपिक्स हे अजून तरी एक स्वप्नच आहे. ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा अशी अनेक क्रिकेट रसिकांची इच्छा आहे. ती कधॠRead More
कौस्तुभ चाटे
476 views
Today, as we celebrate the birthday of the legendary cricketer Sunil Gavaskar, it is the perfect time to dive into his remarkable autobiography, "Sunny Days: Sunil Gavaskar's Own Story." Join us as we embark on a journey through the life and career of one of India's greatest cricketing icons.
Behind the triumphs and reco Read More
Sameer Gudhate
1,017 views
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स मैदान, दुसरा कसोटी सामना. इंग्लंडला विजयासाठी ३७१ धावांची गरज होती, आणि ऑस्ट्रेलिà Read More
कौस्तुभ चाटे
455 views
Mahendra Singh Dhoni, widely regarded as one of the greatest cricket captains of all time, exemplifies the qualities of an exceptional leader. Throughout his illustrious career, Dhoni demonstrated unwavering self-assurance, an unwavering belief in his team members, a deep understanding of their strengths and weaknesses, and an ability to take calculated risks. His calm and Read More
Sameer Gudhate
5,736 views
वेस्टइंडीजचा संघ २०२३ च्या विश्वचषकात दिसणार नाही. ही गोष्ट किती त्रास देणारी आहे याची कल्पना तरी करू शकतो का आपण. १९३०-३२ पासून सुरु झालेला वे Read More
कौस्तुभ चाटे
858 views
२०२३-२०२५ या दोन वर्षांसाठीच्या टेस्ट चॅम्पियनशीपची आता सुरुवात झाली आहे. एकीकडे इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मधील ऍशेस मालिकेला सुरुवात झाली, तर दुठRead More
कौस्तुभ चाटे
445 views
आजच्याच दिवशी 2013 साली भारतीय संघाने इंग्लंड च्या कार्डिफ च्या मैदानावर इंग्लंड ला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्यांदा जिंकली त्या विजयाची आà Read More
हर्षद चाफळकर
958 views
Dear Kapil Dev and the Heroes of '83,
As we commemorate the 40th anniversary of your historic World Cup victory, I feel compelled to express my heartfelt admiration and gratitude for the incredible feat you accomplished. While I may not have vivid memories of that momentous day, I am well aware of the significance of your triumph and the lasting impact it has had on Read More
Sameer Gudhate
573 views
२५ जून या दिवसाचे भारतीय क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. बरोबर ४० वर्षांपूर्वी म्हणजे २५ जून १९८३ रोजी कपिल देव च्या संघाने क्रिकेट विशà Read More
कौस्तुभ चाटे
489 views
जागतिक क्रिकेट कसोटी आणि पाठोपाठ सुरु झालेल्या ऍशेसच्या गदारोळात कालपासून अजून एक स्पर्धा सुरु झाली आहे. बहुतेक क्रिकेटप्रेमींचं तिकडे कदाà Read More
कौस्तुभ चाटे
886 views
उद्या शुक्रवार 16 जून 2023 पासून या सहस्त्रकातील इंग्लंड मधली सहावी एशेस मालिका सुरू होईल. कसोटी इतिहासातील सर्वात जुनी किंवा आद्य म्हटली तरी चाल Read More
हर्षद मोहन चाफळकर
990 views
चला, परत एका स्वप्नाचा चक्काचूर झाला. पुन्हा एकदा आपल्या संघाने निराशा केली. पुन्हा एकदा तो आयसीसी ट्रॉफीचा सन्मान आपल्याला हुलकावणी देऊन गेल Read More
कौस्तुभ चाटे
893 views
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या ओव्हल मैदानाला एक वेगळा इतिहास आहे, आणि इंग्लंडमधील इतर Read More
कौस्तुभ चाटे
453 views
आयपीएल संपली आणि आता वेध लागले आहेत ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे. ७ जून पासून सुरु होणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलठRead More
कौस्तुभ चाटे
866 views
आयपीएल चा धामधूम संपला.. आडवे बॅटीचे फटके संपले.. आता क्रिकेट इन व्हाईट्स चा सिझन इंग्लंड मधून सुरू होणार.. त्याचा श्रीगणेशा WTC च्या फायनल ने होईल Read More
हर्षद चाफळकर
731 views
2007 साली भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतात बीसीसीआय ने आयपीएल ची टी 20 स्पर्धा सुरू केली आज त्या गोष्टीला 15 वर्ष झाली.. गेल्य Read More
हर्षद मोहन चाफळकर
838 views
इंडियन प्रिमीयर लीग, अर्थात आयपीएल विश्वातील एक महत्वाची स्पर्धा आहे यात काही वाद नाही. या स्पर्धेचे आणि एकूणच टी-२० क्रिकेटचे चाहते जगभर आहे Read More
कौस्तुभ चाटे
430 views
क्रिकेटच्या इतिहासात एका षटकात सहा षटकार मारणे ही काही सोपी गोष्ट नाही. केवळ आकड्यांच्या आणि शक्यतेच्या भाषेत बोलायचे झठRead More
Kaustubh Chate
436 views
दिवस होता ६ जून १९९४. इंग्लिश काउंटी क्रिकेट मध्ये एजबॅस्टन मैदानावर खेळताना वॉर्विकशायरचा एक फलंदाज चांगलाच फॉर्मात होता. आज त्या पट्ठ्याचॠRead More
Kaustubh Chate
453 views
आयपीएल सारखी स्पर्धा मध्यावर आली असताना दोन देशांच्या क्रिकेट बोर्डांना आता हळूहळू जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे वेध लागले आहेठRead More
कौस्तुभ चाटे
881 views
८ मार्च १९९२, स्थळ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड (गॅबा), ऑस्ट्रेलिया. सामना सुरु होता १९९२ विश्वचषक स्पर्धेतला, दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान. Read More
कौस्तुभ चाटे
470 views
सचिन तेंडुलकर आज वयाची पन्नास वर्षे पूर्ण करतो आहे. आज असंख्य क्रिकेट रसिकांसाठी हा खूप मोठा क्षण आहे. जणू आपल्याच घरातील एखाद्याचा वाढदिठRead More
Kaustubh Chate
473 views
सचिन रमेश तेंडुलकर. भारतीय क्रिकेटला पडलेलं स्वप्न. दोन-पाच नाही तर तब्बल २४ वर्षे हा माणूस भारतीय क्रिकेटची धुरा स्वतःच्या खांद्यावर वाहत हà Read More
Kaustubh Chate
417 views
रविचंद्रन अश्विन आता लिजंड प्लेअर होईल असे निश्चित वाटत आहे. अहमदाबादची पाटा खेळपट्टी ते आधीच्या भिंगरी आणि सैल मातीच्यठRead More
Shailesh Burse
April 20, 2023
441 views
विराट कोहली ने बॉर्डर - गावस्कर मालिकेतील शेवटच्या कसोटीत 186 धावांची खेळी केली आणि तिकडे वेलींगटन मध्ये केन विल्यम्सन ने पाठोपाठ शतके ठोकून Read More
Prof. Harshad Chaphalkar
628 views
इंडियन प्रीमियर लीग..... आयपीएल आता सोळा वर्षांची झाली आहे. आयपीएल हा आता एक मोठा ब्रँड झाला आहे. आयपीएल नंतर जगभर अनेक लीग्स सुरु झाल्या, आणि क्ठRead More
Kaustubh Chate
484 views
एकदिवसीय मालिका संपली. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने आपल्याला २-१ अशा फरकाने हरवलं. मालिका हरल्याचं वाईट नाही वाटत पण ज्या पद्धà Read More
कौस्तुभ चाटे
882 views
त्याने खेळायला सुरुवात केली तेव्हा स्टीव्ह वॉ च्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषक विजेता होता, लगोलग त्यांनी परत एकदा - सलग दुसऱ्याठRead More
495 views
गोष्ट आहे २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाची. अंतिम सामन्यात त्याचा संघ खेळत होता. तो संघाचा कर्णधार होता. त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. सामठRead More
443 views
अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिली. दोन्ही संघातील खेळाडूंनी फलंदाजीचा सर्व करून घेतला. पहिल्या तीन कसोटींमध्ये त्यांना संधीच मिळाली नव्हती, त् Read More
954 views
'वन टेस्ट वंडर' या तीन शब्दांना क्रिकेट इतिहासात एक वेगळंच वलय आहे. १५० वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक खेळाडू होऊन गेले की ज्यà Read More
459 views
ही गोष्ट आहे १९७६ ची. लंडनमध्ये ओव्हल मैदानावर कसोटी सामना सुरु होता, इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज. वेस्ट इंडिजचा संघ त्या दौऱ्यात प्रचंड फॉर्ठRead More
1,192 views
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम सामना कोणता असं जर विचारलं तर प्रत्येक क्रिकेटप्रेमी वेगवेगळं उत्तर देईल. आता क्रिकेट हा नुसता खेळ राहिलेà Read More
488 views
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा टी-२० विश्वचषकावर स्वतःचे नाव कोरले. खरं सांगायचं तर ही बातमी होऊच शकत नाही. ऑस्ट्रेलियाचा हा मह Read More
476 views
दक्षिण आफ्रिकेत टी-२० महिला विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना चांगला रंगात आला होता. सुरुवातीला गेलेल्या विकेट्स नंतर जेमिमा रॉड्रिग्स आणठRead More
501 views
अखेर त्या गोष्टीची लवकरच सुरुवात होत आहे. गेली काही वर्षे महिलांची टी-२० लीग व्हावी या दृष्टीने अनेक खेळाडू, अधिकारी, क्रिकेट बोर्ड आणि इतरही अ Read More
562 views
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, खरं तर क्रिकेटमधील दोन महत्वाच्या देशांमधील कायम चुरशीने लढली जाणारी मालिका. टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटच्या जमान् Read More
402 views
धुव्वा.... नागपूर कसोटी सामना संपल्यानंतर त्या सामन्याचं वर्णन केवळ एका शब्दात करता येईल. भारतीय खेळाडूंनी कांगारूंना पहिल्याच कसोटी सामन्याà Read More
925 views
क्रिकेटच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचं आणि आपलं काहीतरी वेगळं नातं आहे. २००७ साली आफ्रिकेत पहिला टी-२० विश्वचषक खेळला गेला होता, आणि धोनीच्या ने Read More
484 views
तो सगळ्यात पहिल्यांदा नजरेत भरला २०१८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात. तो विश्वचषक आपण जिंकला होता. त्यावेळी सगळ्यात जास्त हवा झाली ती आपल्या Read More
543 views
भारत विरुद्ध न्यूझीलंड. क्रिकेट विश्वातील दोन असे संघ ज्यांचे सामने नेहेमीच चांगले होतात. न्यूझीलंड हा असा संघ आहे की जो बहुतेकवेळा प्रतिस्पà Read More
802 views
अखेर तो सामना झाला. दोन्ही संघांनी चांगला खेळ केला, जिंकण्याची पराकाष्ठा केली, पण सामना मात्र अनिर्णित राहिला. प्रश्न सामना अनिर्णित राहिल्या Read More
कौस्तुभ चाटे
January 30, 2023
853 views
तारीख होती २३ जानेवारी १९७५, वार गुरुवार. त्यादिवशी भारतीय क्रिकेट इतिहासात एक इतिहास रचला जात होता. भारतीय क्रिकेटच्या प Read More
कौस्तुभ चाटे
January 29, 2023
585 views
ऐका हो ऐका ... क्रिकेटच्या जगतात एक नवीन लीग सुरु झाली आहे हो. तुफान फटकेबाजी, एक से बढकर एक खेळाडू, संगीतावर Read More
कौस्तुभ चाटे
January 16, 2023
532 views
"अरे काय खेळतोय हा सूर्या, काय तुफान हाणतो यार तो." आज सकाळी एका मित्राचा फोन आला होता. सूर्यकुमार यादवच्या रà Read More
कौस्तुभ चाटे
January 8, 2023
420 views
काही वर्षांपूर्वी आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशीपची सुरुवात केली. हा एक प्रयॊग असला तरीदेखील क्रिकेटच्या दृष्टीने अतठRead More
कौस्तुभ चाटे
January 1, 2023
465 views
२०२२ हे वर्ष संपलं. खरं सांगायचं तर हे वर्ष भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने फार काही चांगलं गेलं असं म्हणता येणठRead More
कौस्तुभ चाटे
December 30, 2022
457 views३० डिसेंबर २०१४. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील शेवटचा दिवस. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवल्या जाणाऱ्या या सà Read More
रणजित कुमकर
October 7, 2022
763 views
परवा एका चॅनेलवर क्रिकेट मॅच दुसऱ्या वाहिनीवर फुटबॉलचा सामना आणि तिसऱ्यावर वाहिनीवर टेनिसचा सामना प्रसारित होत होता. तिन्ही खेळात रस असल्या Read More
अद्वैत सोवळे
852 views
भारतीय संघ २०२२चा आशिया कप हरला. ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० विश्वकपच्या पार्श्वभूमीवर ही मोठी हार मानली जाते. आपण कर्णधार बदलला पण ठRead More
साईनाथ सुरेश टांककर
October 1, 2022
518 views
तो क्रिकेटवर 'बोलतो'. खरं, परखड, स्पष्ट बोलतो. नर्मविनोद करतो, कोपरखळ्या मारतो, मर्मावर बोटही ठेवतो. खेळातलं आणि खेळाडूतलं वैगुण्य, आणि त्याच Read More
व्यंकटेश घुगरे
763 views
"प्रेक्षकांत बसून क्रिकेट बघणं", हे करिअर असू शकतं का? बँक बॅलन्सची चक्रवाढ जाऊ द्या, पण क्रिकेटच्या इतिहासात नाव अजरामर करण्याचा हा परà Read More
व्यंकटेश घुगरे
October 1, 2022
671 views
भरत कुमारचं नाव ऐकलंय? गिरीश शर्मा? सुधा चंद्रन बद्दल नक्की माहिती असेल!! स्टीफन हॉकिंग्ज आता दुनिया सोडून गेलाय. एक नाव आणखी आहे. हसरे दुःख म्à Read More
व्यंकटेश घुगरे
626 views
मॅचफिक्सिंगच्या काळ्या झाकोळात भारतीय क्रिकेट चाचपडत असतानाच त्याचा उदय कर्णधार म्हणून झाला होता. बुडत्या क्रिकेटची नैया पार करण्यासाठी तॠRead More
व्यंकटेश घुगरे
October 1, 2022
667 views
परीक्षेआधी एकदाही न उघडलेल्या अत्यंत अवघड विषयाच्या पुस्तकासारखा होता तो! निव्वळ मोहिनी...त्याची गोलंदाजी फक्त मोहिनी घालायची!! त्याचं नठRead More
व्यंकटेश घुगरे
October 1, 2022
718 views
2022 वर्षातील सप्टेंबर महिना हा खेळाडुंच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा अंत म्हणून ओळखला जाईल. सेरेना विल्यम्स, रॉजर फेडरर आणि या यादीत आणखी एक नाव जोठRead More
वरद सहस्रबुद्धे
October 1, 2022
692 views
१९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकून कपिल देवच्या भारतीय संघाने भारतातील अनेक तरुणांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा दिली. नव्वदीच्या दशकाअखेà Read More
रणजित कुमकर
747 views
युवराज सिंग. खरंच ,त्याच्या नावाप्रमाणेच होता तो. एकदिवसीय आणि टी ट्वेटी क्रिकेट चा निर्विवाद बादशाह. "तो आला, त्यानी पाहिलं आणि त्यानं जिंकू Read More
रणजित कुमकर
October 1, 2022
913 views
एखाद्या खेळाडुचे कठीण खेळपट्टीवर शतक,गोलंदाजाचे पाच बळी किंवा फलंदाज, गोलंदाज यांनी केलेले विक्रम क्रिकेट इतिहासात नोंदवले जातात. तसेच का Read More
स्वप्नील घुमटकर
October 1, 2022
714 views
एखाद्या राजाला स्वतःचा इतका अहंकार असतो, कि आपण कधीच पराभूत होउ शकत नाही,पण एखाद युद्धरूपी वावटळ येते अन त्याचा पराभव करून जाते.त्याचक्षणी क्ठRead More
स्वप्नील
August 24, 2022
727 views
आई वडिलांनंतर कोणाच्या पहिल्यांदा प्रेमात पडलो असेल तर क्रिकेटच्या..आताची पोर पोरींवरून मार खातील,छपरीगिरीवरून मार खातील पण आपण क्रिकेट वरू Read More
स्वप्नील घुमटकर
August 10, 2022
950 views