क्रिककथा दिवाळी अंक २०२४
₹300.00 (Shipping charges as applicable)
क्रिककथा दिवाळी अंक २०२४
२०२४ च्या दिवाळी अंकात खास काय?
अनेक नामांकितांनी आपल्या लेखणीतून उतरवलेले त्यांचे क्रिकेटप्रेम
– निमिष वा. पाटगांवकर
– नम्रता वागळे
– श्रीपाद ब्रह्मे
– अश्विन बापट
– संजय मोने
– पृथ्वीक प्रताप
– श्यामसुंदर राजपूत
– तितीक्षा तावडे
याखेरीज अनेक क्रिकेट लेखांची मेजवानी
– विदर्भ रणजी संघाचा उपकप्तान ‘आदित्य सरवटे’ची खास मुलाखत
– परफॉर्मन्स अनॅलिस्ट : सौरभ वालकर
– पीच क्युरेटर : प्रवीण हिंगणीकर
– सचिनचा पुतळा उभा करणारे शिल्पकार प्रमोद कांबळेंशी मारलेल्या मनसोक्त गप्पा
आणि बरंच काही…..
क्रिकेटवर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवा असा दिवाळी अंक.
[Kindly WhatsApp on +91 84460 35509 if you are not able to book your copy, we are there to help you.]